Advertisement

कल्याण-डोंबिवलीतील कोव्हिड रुग्णालयांची 'ही' आहे यादी

कोरोना उपचारासाठी उपलब्ध असलेल्या रुग्णालयांची यादी कल्याण-डोंबिवली महापालिकेने अद्ययावत केली आहे. यानुसार पालिका क्षेत्रात २९ रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार केले जात आहेत.

कल्याण-डोंबिवलीतील कोव्हिड रुग्णालयांची 'ही' आहे यादी
SHARES

कल्याण-डोंबिवलीत रविवारी ४०२ नवीन कोरोना रुग्ण सापडल्याने येथील एकूण रुग्णांचा आकडा २३  हजार ३४७ झाला आहे. तर आतापर्यंत ४५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना उपचारासाठी उपलब्ध असलेल्या रुग्णालयांची यादी कल्याण-डोंबिवली महापालिकेने अद्ययावत केली आहे. यानुसार पालिका क्षेत्रात २९ रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार केले जात आहेत. या रुग्णालयांमध्ये एकूण ३६२१ खाटा आहेत. यामधील ७३४ ऑक्सिजन बेड, २२७  आयसीयू  बेड आणि ७९ व्हेंटिलेटर बेड आहेत.

रुग्णालयांची यादीहेही वाचा -

 सुशांत सिंह आत्महत्येच्या प्रकरणी ‘कूक’ने केला मोठा खुलासा  मुंबईत कोरोनाचे

जास्त बील आकारल्याने माहीममधील रुग्णालयाची नोंदणी रद्द
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement