हायमास्ट दिवे बसवण्याच्या कामाचं भूमिपूजन

 Tardeo
हायमास्ट दिवे बसवण्याच्या कामाचं भूमिपूजन
हायमास्ट दिवे बसवण्याच्या कामाचं भूमिपूजन
See all

ताडदेव - डी विभागातील प्रभाग क्रमांक 215 चे शिवसेनेचे नगरसेवक अरुणभाई दुधवडकर यांच्या विकास निधीतून ताडदेवमधील वसंतराव नाईक चौक येथे बुधवारी रात्री प्रखर प्रकाशाचे हायमास्ट दिवे बसवण्याच्या कामचं भूमिपूजन केलं गेलं. अनेक महिने वसंतराव नाईक चौक परिसरातील दिवे बंद अवस्थेत होते. दिव्याची अनेक महिने दुरूस्ती करण्यात आली नव्हती त्यामुळे दिवे बसवले जाणार असल्याचं अरुणभाई दुधवडकर यांनी सागितलं. भूमिपूजन शिवसेना उपनेते राजकुमार बाफना आणि दक्षिण मुबंई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या हस्ते करण्यात आलं. या वेळी समस्त शिवसैनिक, युवासैनिक आणि रहिवासी उपस्थित होते.

Loading Comments