भिंत कोसळून तिघे जखमी

 Kurla
भिंत कोसळून तिघे जखमी
भिंत कोसळून तिघे जखमी
भिंत कोसळून तिघे जखमी
See all

कुर्ला - चर्बी गोडाऊन जवळील भिंत कोसळून 3 जण जखमी झालेत. यामध्ये एका महिलेचा आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बेकायदेशीररित्या इमारतीचे काम सुरू होते आणि त्याचवेळी या इमारतीची भिंत कोसळली आणि यामध्ये 3 जण अडकल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान पालिका अशा प्रकारच्या बेकायदेशीर कामांना परवानगी का देते असा सवाल इरफान खान या रहिवाशाने उपस्थित केला.

Loading Comments