स्वच्छतेचे तीन-तेरा

 Masjid
स्वच्छतेचे तीन-तेरा

मस्जिद - क्रॉफर्ड मार्केट लेनजवळ असलेल्या फळ मार्केटमध्ये कचऱ्याचा ढीग साचला आहे. महापालिकेने मागील अनेक दिवसांपासून इथल्या कचराकुंडीतील कचरा उचललेलाच नाही. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादर्भाव वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. इथला कचरा लवकरात लवकर उचलला जावा अशी मागणी दुकानदारांनी केली आहे.

Loading Comments