पाईपलाईन फुटून हजारो लीटर पाणी वाया

 Pali Hill
पाईपलाईन फुटून हजारो लीटर पाणी वाया
पाईपलाईन फुटून हजारो लीटर पाणी वाया
See all

वांद्रे - वांद्रे पश्चिम परिसरातील भाभा हॉस्पिटलच्या समोर पाइपलाइन फुटून हजारो लीटर पाणी वाया गेल्याचा प्रकार समोर आलाय. विशेष म्हणेज जिथं पाइपलाइन फुटली तिथून 10 मीटर अंतरावर पालिका कार्यालय आहे. मात्र फुटलेल्या पाइपलाइनकडे पालिका कर्मचाऱ्यांनी ढुंकुनही पाहिलं नाही. या फुटलेल्या पाइपलाइनमुळे थोड्याफार प्रमाणात ट्रॅफिकची समस्याही निर्माण झाली.

Loading Comments