अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई

 Masjid Bandar
अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई

मस्जिद - कर्नाक ब्रीज इथल्या अनधिकृत फेरीवाल्यांवर शनिवारी कारवाई करण्यात आली. या वेळी पालिकेनं 19 भाजी विक्रेत्यांविरूद्ध कारवाई केली. तर सहा फेरीवाल्यांवरही कारवाई करण्यात आली. काही भाजी विक्रेते हे आजूबाजूच्या भागात राहणारे आहेत. त्यामुळे पालिकेच्या कारवाई दरम्यान अनेक भाजी विक्रेत्यांनी आपआपल्या परिसराकडे पळ काढला. कारवाई दरम्यान पालिका अनधिकृत बांधकाम विभाग अधिकारी वाय. एस. पठान आणि व्ही. एस. तांबे उपस्थित होते.

Loading Comments