पालिका निवडणूक आणि नवे मतदार!

मुंबई - महानगरपालिकेसाठी येत्या मंगळवारी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच मतदान बजावत असलेल्या तरुणांना निवडणुकीविषयी कितपत माहिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न मुंबई लाइव्हने केला. त्यांचं याबाबत काय म्हणणं आहे? उमेदवार, त्यांची कामं याबद्दल त्यांना किती माहिती आहे? नक्की ही निवडणूक कुणासाठी घेतली जाते? असे काही प्रश्न आम्ही या नव्या मुंबईकर मतदारांना विचारले. काय उत्तरं दिली त्यांनी, तुम्हीच पहा...

Loading Comments