Advertisement

चर्नी रोड स्थानकाची दुरवस्था


चर्नी रोड स्थानकाची दुरवस्था
SHARES

चर्नी रोड - पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्नी रोड स्थानकाची दुरवस्था झाली आहे. प्लॅटफॉर्मवर ठिकठिकाणी सिमेंटचे पत्रे ठेवण्यात आल्याने प्रवाशांना चालताना त्रास सहन करावा लागत आहे. त्याबरोबरच प्रवाळशांच्या सोयीसाठी ठेवण्यात आलेली आसनेही मोडकळीस आल्याने लोकलची वाट पाहणाऱ्या प्रवशांना उभे राहावे लागत आहे. " बसायला जागा नसल्याने लोकल येण्यास उशीर झाल्यास आम्हाली बसण्यासाठी पत्र्यांचा आधार घ्यावा लागतो. आम्ही याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार केली आहे. पण त्यांच्याकडून याबाबत काहीही कार्यवाही होत नाही, असे रेल्वे प्रवासी विनोद डावरे यांनी सांगितले.

संबंधित विषय
Advertisement