रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग

 Chembur
रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग
रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग
रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग
See all

चेंबूर - एमएमआरडीएने सरकारच्या मोफत योजनेअंतर्गत वाशीनाका येथे नागरिकांना घरे बांधून दिली. मात्र गाडी पार्किंगसाठी जागाच दिली नाही. त्यामुळे इथले रहिवाशी आपल्या गाड्या रस्त्याच्या दुतर्फा पार्क करतात. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. याविषयी सामाजिक कार्यकर्त्या माधवी पुजारी यांना विचारले असता पार्किंगसाठी जागाच दिली नसल्याचं सांगितलं. तसंच वाहतूक नियंत्रण कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक थोरात यांच्याशी संपर्क साधला असता पाहणी करुन कारवाई करु असं सांगण्यात आलं.

 

Loading Comments