अपघातग्रस्त डंपर ठरतोय वाहतूकीला अडथळा

 Chembur
अपघातग्रस्त डंपर ठरतोय वाहतूकीला अडथळा
अपघातग्रस्त डंपर ठरतोय वाहतूकीला अडथळा
See all

चेंबूर: दीड महिन्यांपूर्वी चेंबूरच्या व्हि.एन.पूर्व मार्गावर एका डंपरने बेस्टला धडक दिली होती. यामध्ये डंपरचे मोठे नुकसान झालेल. मात्र तेव्हापासून हा डंपर मुख्य रस्त्यावरच उभा आहे. सायन-पनवेल मार्ग नेहमीच वाहतूक कोंडीने गजबजलेला असतो. त्यातच हा डंपर रस्त्यामध्ये उभा असल्याने सायंकाळी मोठी वाहतूक कोंडी होतेय. एखादयाने रस्त्यावर वाहन उभे केल्यास वाहतूक पोलीस तत्काळ वाहन उचलून नेतात. मात्र दीड महिन्यांपासून या डंपर रस्त्यावर उभा असताना वाहतूक पोलीस देखील काहीच कारवाई करत नाहीयेत.

Loading Comments