Advertisement

गिरणगावातील चाळींच्या व्यथा 'जैसे थे'?


गिरणगावातील चाळींच्या व्यथा 'जैसे थे'?
SHARES

गिरणगाव - पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. मात्र याच निवडणुकीसाठी पाच वर्षापूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अजूनही न झाल्याचा विसर सत्ताधारी पक्षाला पडलेला दिसत आहे. वरळीतील बीडीडी आणि लोअर परळमधील कामाट चाळ, खिमजी नागजी या चाळींमध्ये अनेक मध्यमवर्गीय नागरिक वास्तव्याला आहेत. मात्र या चाळ परिसरात अस्वच्छता, खड्डेमय रस्ते, मैदानाची दुरवस्था, गटार समस्या असे अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. खासदार, आमदार निधीतून काही ठराविक भागातच कामे केली जातात पण चाळीतील कामे केली जात नसल्याचा आरोप स्थानिक रहिवासी विनायक पिले यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना केला.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा