ही मुंबई आहे, मेरी जान...

Mumbai
ही मुंबई आहे, मेरी जान...
ही मुंबई आहे, मेरी जान...
See all
मुंबई  -  

मुंबईत घर मिळणं फारच कठिण झालं आहे. विशेष म्हणजे जर कुणी बॅचलर असेल तर त्याला अनेक चकरा मारूनही घर मिळणं अशक्य होतं. मुंबईत अनेक लोक दुसऱ्या राज्यातून नोकरीच्या शोधात येतात. असंच काहीसं 'होमलेस' या शॉर्टफिल्ममधून दाखवण्यात आलंय.
(सौ. यू ट्यूब)

या शॉर्टफिल्ममध्ये दाखवण्यात आलेला तरुण देखील बॅचलर असून मुंबईत घराच्या शोधात आहे. त्यासाठी त्याला कशाप्रकारे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, ते तर व्हिडिओ बघूनच समजेल.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.