SHARE

घाटकोपर - पालिका निवडणुकीत पुन्हा भगवा फडकवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कामा लागा असे फर्मान युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी सोडले आहे. रविवारी आदित्य ठाकरे यांनी घाटकोपर पश्चिम येथील शाखा क्रमांक 126 आणि शाखा क्रमांक 131 ला भेट दिली. यावेळी विभाग प्रमुख राजेंद्र राऊत, महिला विभाग प्रमुख प्रमिला चव्हाण आणि उपविभाग प्रमुख सुरेश पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या