• शिवसेनेच्या वतीनं भाजी विक्री केंद्र
SHARE

बोरीवली - शिवसेनेकडून बोरीवली शांतीवन येथे दर सोमवारी भाजी विक्री योजना राबवली जाणार आहे. या योजनेतून शेतकरी बांधवांना आपला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यास मदत होणार आहे. दर सोमवारी ग्राहकांना शेतकऱ्यांकडून थेट भाजी खरेदी करता येऊ शकेल. या वेळी आमदार प्रकाश सुर्वे नगरसेविका सिद्धी फुरसुंगे ,सुनील डहाळे ,सीमा कडू मिलिंद पांगे इतर सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या