Advertisement

सुट्टे पैसे नसल्यानं मच्छीविनाच परतले मुंबईकर


सुट्टे पैसे नसल्यानं मच्छीविनाच परतले मुंबईकर
SHARES

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 च्या नोटा रद्द करण्याची घोषणा केली आणि त्याचा परिणाम सगळ्यांना जाणवू लागला. या 500 आणि 1000 च्या नोटांच्या बंदीचा फटका प्रतीक्षानगर मार्केटमध्ये मासे विकत घेण्यासाठी आलेल्यांनाही बसला. 500 रुपये सुट्टे मिळत नसल्याने अनेक जणांना मासे न घेताच घरी परतावं लागलं. तर विकत आणलेला 2 ते 3 हजारांच्या मालाची विक्री न झाल्याने विक्रेत्यांनाही फटका सहन करावा लागला. त्यामुळे अनेकांचा बुधवार 500 आणि 1000च्या नोटांनी अचानक घोळ केल्यामुळे बिनमासळीचाच गेला.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा