• स्वस्त खा..मस्त रहा!
SHARE

बांद्रा – पोलिस कॉलनीमध्ये भाजपाने स्वस्त भाजी विक्री केंद्र सुरू केलय. याचा फायदा पोलिस कॉलनीमधील कुटूंबांना झाला. दर शनिवारी याचप्रकारे स्वस्त भाजी विकणार असल्याचं उमेश तांबे यांनी सांगितलय. सकाळी 10 ते दुपारी 2.30 या वेळेत ते सुरू ठेवण्यात येणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या