विनाअनुदानित सिलेंडर महागला

 Mumbai
विनाअनुदानित सिलेंडर महागला

मुंबई - घरगुती वापराच्या गॅसच्या विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आलीये. विनाअनुदानित सिलेंडरचे दर 38 रुपये 50 पैशांनी वाढवण्यात आले आहेत. मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होतील. या दरवाढीनंतर मुंबईमध्ये विनाअनुदानित सिलेंडरची किंमत 531 रुपये होईल. दरम्यान, अनुदानित सिलिंडरही 2 रुपयांनी महागणार आहे. या दरवाढीनंतर 14.2 किलो विना अनुदानित गॅस सिलिंडरची किंमत अशी असेल -

दिल्ली - 529 रुपये 50 पैसे

कोलकाता - 551 रुपये

मुंबई - 531 रुपये

चेन्नई - 538 रुपये 50 पैसे

Loading Comments