'थ्री इन वन' विराट!

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने २०१८ सालच्या आयसीसी पुरस्कारांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू, सर्वोत्तम वन-डे क्रिकेटपटू आणि सर्वोत्तम कसोटीपटू असे मानाचे ३ पुरस्कार विराट कोहलीने आपल्या खिशात घातले आहेत.