Advertisement

धडाकेबाज विक्रम


धडाकेबाज विक्रम
SHARES

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने पाकिस्तानविरुद्ध तिसऱ्या कसोटीत धडाकेबाज विक्रम केला. अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये ६०० बळींचा टप्पा गाठला. अशी कामगिरी करणारा अँडरसन हा जगातला पहिलाच वेगवान गोलंदाज ठरला. याआधी मुथय्या मुरलीथरन, शेन वॉर्न आणि अनिल कुंबळे या तीन फिरकीपटूंनी ६०० बळींचा टप्पा गाठला होता.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा