वर्ल्डकप हिरो

खरं तर गौतम गंभीर हे क्रिकेट विश्वातलं मानाचं पान होतं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सामना खेळताना त्याची निवृत्ती पाहायला मिळाली असती तर बोच लागली नसती. पण आता रणजी सामन्यानंतर तो निवृत्ती पत्करतो आहे.