Advertisement

'सुपरहिट' विजय

सुपरओव्हरमध्ये रोहित शर्मानं तडकावलेल्या सलग दोन उत्तुंग षटकारांच्या जोरावर भारतानं न्यूझीलंडवर 'सुपरहिट' विजय मिळवला. सुपरओव्हरमध्ये न्यूझीलंडनं भारताला १८ धावांचं आव्हान दिलं होतं. रोहित शर्मानं लागोपाठ दोन षटकार ठोकून भारताला विजय मिळवून दिला.

'सुपरहिट' विजय
SHARES
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा