"विराट' विक्रम

भारतीय कर्णधार विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा १७ वर्षे जुना जागतिक विक्रम मोडला आहे. वनडे इंटरनॅशनलमध्ये सर्वात कमी डावांत १० हजार धावा पूर्ण करणारा फलंदाज म्हणून विराटच्या नावाची नोंद झाली आहे.