विराट स्ट्राइक !

 Marine Drive
विराट स्ट्राइक !

भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकून कसोटी क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थान पटकावले आहे. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला दुसऱ्या स्थानी हुसकावत भारताने अव्वल स्थानी झेप घेतली हे विशेष. विराट सेनेच्या या यशावर प्रदीप म्हापसेकर यांनी काढवलेले हे खुमासदार व्यंगचित्र.

Loading Comments