Advertisement

'आयपीएल'चं वेळापत्रक जाणून घ्या एका क्लिकवर...


'आयपीएल'चं वेळापत्रक जाणून घ्या एका क्लिकवर...
SHARES

१९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत युएईत रंगणाऱ्या आयपीएलच्या १३व्या हंगामाचं वेळापत्रक आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलनं जाहीर केलं आहे. या वेळापत्रकानुसार मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज या संघात सलामीचा सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार यंदाचे सामने संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होणार आहेत. 

आयपीएलचं वेळापत्रक

  • १९ सप्टेंबर – मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज – (शनिवार)
  • २० सप्टेंबर – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब – (रविवार)
  • २१ सप्टेंबर – सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु – (सोमवार)
  • २२ सप्टेंबर – राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज – (मंगळवार)
  • २३ सप्टेंबर – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – (बुधवार)
  • २४ सप्टेंबर – किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु – (गुरुवार)
  • २५ सप्टेंबर – चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – (शुक्रवार)
  • २६ सप्टेंबर – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्द सनराईजर्स हैदराबाद – (शनिवार)
  • २७ सप्टेंबर – राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब – (रविवार)
  • २८ सप्टेंबर – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध मुंबई इंडियन्स – (सोमवार)
  • २९ सप्टेंबर – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद – (मंगळवार)
  • ३० सप्टेंबर – राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – (बुधवार)
  • १ ऑक्टोबर – किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स – (गुरुवार)
  • २ ऑक्टोबर – चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद – (शुक्रवार)
  • ३ ऑक्टोबर – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध राजस्थान रॉयल्स – (शनिवार)
  • दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
  • ४ ऑक्टोबर – मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद – (रविवार)
  • किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज
  • ५ ऑक्टोबर – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – (सोमवार)
  • ६ ऑक्टोबर – मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स – (मंगळवार)
  • ७ ऑक्टोबर – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज – (बुधवार)
  • ८ ऑक्टोबर – सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब – (गुरुवार)
  • ९ ऑक्टोबर – राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – (शुक्रवार)
  • १० ऑक्टोबर – किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – (शनिवार)
  • चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
  • ११ ऑक्टोबर – सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स – (रविवार)
  • मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
  • १२ ऑक्टोबर – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – (सोमवारी)
  • १३ ऑक्टोबर – सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज – (मंगळवार)
  • १४ ऑक्टोबर – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स – (बुधवार)
  • १५ ऑक्टोबर – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्द किंग्ज इलेव्हन पंजाब – (गुरुवार)
  • १६ ऑक्टोबर – मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – (शुक्रवार)
  • १७ ऑक्टोबर – राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु – (शनिवार)
  • दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज
  • १८ ऑक्टोबर – सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – (रविवार)
  • मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब
  • १९ ऑक्टोबर – चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स – (सोमवार)
  • २० ऑक्टोबर – किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – (मंगळवार)
  • २१ ऑक्टोबर – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु – (बुधवार)
  • २२ ऑक्टोबर – राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद – (गुरुवार)
  • २३ ऑक्टोबर – चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स – (शुक्रवार)
  • २४ ऑक्टोबर – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – (शनिवार)
  • किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद
  • २५ ऑक्टोबर – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज – (रविवार)
  • राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
  • २६ ऑक्टोबर – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब – (सोमवार)
  • २७ ऑक्टोबर – सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – (मंगळवार)
  • २८ ऑक्टोबर – मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु – (बुधवार)
  • २९ ऑक्टोबर – चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – (गुरुवार)
  • ३० ऑक्टोबर – किंग्ज इलेव्हन पंजाब विरूद्ध राजस्थान रॉयल्स – (शुक्रवार)
  • ३१ ऑक्टोबर – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – (शनिवार)
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद
  • १ नोव्हेंबर – चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब – (रविवार)
  • कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
  • २ नोव्हेंबर – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
  • ३ नोव्हेंबर – सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स



हेही वाचा -

IPL २०२० चं वेळापत्रक जाहीर, मुंबई-चेन्नईत ‘या’ दिवशी ओपनिंग मॅच

'चेन्नई'ला मोठा धक्का, 'या' खेळाडूचीही आयपीएलमधून माघार


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा