Advertisement

IPL 2021: दिल्लीकरांनी 'हे' खेळाडू ठेवले कायम


IPL 2021: दिल्लीकरांनी 'हे' खेळाडू ठेवले कायम
SHARES

श्रेयस अय्यर, शिखर धवन, ऋषभ पंत, कागिसो रबाडा, रविचंद्रन अश्विन अशा काही खेळाडूंनी आपल्या खेळीच्या जोरावर सामने जिंकवूनदेखील दिलं. दिल्लीच्या संघात सुरूवातील स्थान न मिळालेल्या अजिंक्य रहाणेनं ही नंतर आपली प्रतिभा दाखवून दिली. त्यामुळं या खेळाडूंना आयपीएल २०२१ साठी संघात कायम ठेवलं आहे. मात्र, काही खेळाडूंना लिलावाआधीच दिल्लीच्या संघानं बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

कायम राखलेले खेळाडू

शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, अमित मिश्रा, इशांत शर्मा, रविचंद्रन अश्विन, ललित यादव, हर्षल पटेल, आवेश खान, प्रवीण दुबे, कागिसो रबाडा, एनरिच नॉर्खिया, मार्कस स्टॉयनिस, शिमरॉन हेटमायर, ख्रिस वोक्स, डॅनियल सॅम्स.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा