• मालवणीत क्रिकेट लीगला सुरुवात
SHARE

मालवणी - टिपू सुल्तान मैदानात मालाड प्रिमीयर लीगला शुक्रवारी सुरुवात झाली. तीन दिवसीय या टुर्नामेंटच्या स्थानिक नगरसेविका कमरजहॉ सिद्धिकी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. या वेळी नगरसेवक परमिंदर भामरा, भरत शेंगडे, असलम कुरेशी यांनी उपस्थिती लावली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या