विराट- अनुष्काचा 'व्हेलेंण्टाईन डे'

 Mumbai
विराट- अनुष्काचा 'व्हेलेंण्टाईन डे'

मुंबई - भारतीय क्रिकेट कर्णधार विराट कोहलीने बॉलिवुड अभिनेत्री अनुष्का शर्मा सोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. विराटने ट्विटर, इंस्टाग्राम या सोशल मीडियावर फक्त फोटोच नाही तर ती आपली व्हेलेंण्टाईन असल्याचं सांगितलंय. या फोटोत विराट अनुष्कासोबत कुठल्यातरी गार्डनमध्ये बसलेले दिसून येत आहेत. फोटोसोबत विराटने अनुष्का रोजच आपला दिवस व्हेलेंण्टाईन डे करते असा मेसेजही दिलाय.

Loading Comments