मुंबई एयरपोर्टवर अडीच किलो सोनं जब्त

 Pali Hill
मुंबई एयरपोर्टवर अडीच किलो सोनं जब्त
मुंबई एयरपोर्टवर अडीच किलो सोनं जब्त
See all

मुंबई - कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रणव शशिकांत चव्हाण नावाच्या व्यक्तीकडून शुक्रवारी मुंबई एयरपोर्टवर अडीच किलो सोनं जब्त केलंय. जप्त केलेल्या सोन्याची किंमत 65.76 लाख रुपये आहे. बंद झालेल्या 500 आणि एक हजाराच्या नोटांतून आरोपीने हे सोनं खरेदी केल्याचं सांगण्यात येतंय. सोनं देऊन फॉरेन करंसी भारतात अणण्याचा आरोपीचा व्यवसाय असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.

Loading Comments