दहिसरमध्ये लिफ्टमध्ये अडकले कुटुंब

 Dahisar
दहिसरमध्ये लिफ्टमध्ये अडकले कुटुंब

दहिसर - येथील पूर्व भागात चुनाभट्टी जनकल्याण बिल्डिंग नंबर 1 ची लिफ्ट तळमजला आणि पहिल्या मजल्यादरम्यान अचानक बंद पडली. त्या वेळी लिफ्टमध्ये 6 जणांसह एक सहा महिन्यांचा चिमुकलाही होता. लिफ्टमधल्यांचा आरडा-ओरडा ऐकून बिल्डिंगच्या वॉचमनला शोधण्यात आलं. वॉचमननं त्याच्याकडील किल्लीनं लिफ्टचा दरवाजा उघडून त्यांना सुखरुप बाहेर काढलं.

Loading Comments