मोबाईल चोर अटकेत

 Dahisar
मोबाईल चोर अटकेत

बोरीवली - आरपीएफ जवानांनी एका मोबाईल चोराला अटक केलीय. चर्चगेटवरुन बोरीवलीला आलेल्या ट्रेनमधून उतरणाऱ्या सुरेश नायक यांचा मोबाईल चोरुन पळ काढत असताना आरपीएफ जवानांनी अशोक भारद्वाज याला पकडलं. त्यानंतर या चोराला जीआरपी जवळ स्वाधीन करण्यात आलंय. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Loading Comments