आम्ही किती सुरक्षित?


SHARES

मुंबई - मुंबईकरांनी ‘नेव्हर से डाय’ हे वैशिष्ट्य जपत दहशतवादी हल्ल्यानंतरही आपल्यातलं स्पिरीट जिवंत ठेवलं. 26-11 हल्ल्याला आठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर अगदी आजही आपण पूर्ण सुरक्षित नसल्याची मुंबईकरांची स्वाभाविक भावना आहे. पण आपली यंत्रणा आणि आपणही सतर्क आहेत का? हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘मुंबई लाइव्ह’ टीमने ‘रिअॅलिटी चेक’ च्या माध्यमातून केला. सुरक्षेसाठी पोलिसांचे प्रयत्न आणि मुंबईकरांची जागरुकता वाढतेय का? हे आम्हाला जाणून घ्यायचं होतं. आपल्या मुंबईकडे कुणी वाकड्या नजरेने पाहता कामा नये, यासाठी पोलिसांबरोबरच आपणसुद्धा जागरुक मुंबईकराची भूमिका, नको निभवायला?

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा