संतप्त प्रवाशांनी फोडल्या 4 रिक्षा

 Ghatkopar
संतप्त प्रवाशांनी फोडल्या 4 रिक्षा
संतप्त प्रवाशांनी फोडल्या 4 रिक्षा
See all

घाटकोपर - रिक्षा चालकाने जवळचे भाडे नाकारल्याने त्याला जाब विचारणाऱ्या प्रवाशाला मारहाण केली आहे. मात्र त्यानंतर संतप्त झालेल्या प्रवाशांनी चार रिक्षांची तोडफोड केली. घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात ही घटना मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच घाटकोपर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसंच रिक्षा चालक आणि प्रवाशांना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती झोन 7 चे पोलीस उपायुक्त राजेश प्रधान यांनी दिली आहे.

Loading Comments