इमारतीची बाल्कनी कोसळली


  • इमारतीची बाल्कनी कोसळली
  • इमारतीची बाल्कनी कोसळली
SHARE

चुनाभट्टी- चुनाभट्टीतल्या 73 दत्ताराम निवास या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनी अचानक कोसळली. अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या लगेचच दाखल झाल्या, आणि तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या दोन कुटुंबियांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. पालिकेकडून या इमारतीला धोकादायक घोषित करण्यात आलं होतं. मात्र तरी देखील या इमारतीत रहिवाशी राहत आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या