ग्राहक-बँक कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी


  • ग्राहक-बँक कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी
  • ग्राहक-बँक कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी
SHARE

लोअर परेल - लोअर परेल विभागातील देना बँकेच्या सनमिल कम्पाउंड शाखेत रांगेवरून नागरिक आणि बँक अधिकाऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. दिवसभर उन्हान रहावं लागल आणि त्यातच बँक कर्मचाऱ्यांचे काम होत नसल्याने नागरीक चांगलेच वैतागले. काम पटापट करा, असा आरडाओरडा नागरिकांनी सुरू केला. यामुळे नागरिक आणि बँक कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची झालीय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या