भुजबळांची आर्थर रोड जेलमध्ये रवानगी

 Arthur Road
भुजबळांची आर्थर रोड जेलमध्ये रवानगी

मुंबई - छगन भुजबळ यांची बुधवारी रात्री साडे बारा वाजता मुंबईच्या जे जे रुग्णालयातून पुन्हा आर्थर रोडमध्ये रवानगी झाली.

महाराष्ट्र सदन घोटाळा आणि बेहिशोबी मालमत्तेच्या आरोपाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना अटक झाली होती. प्रकृती अस्वास्थामुळं छगन भुजबळ यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या आजारपणावरही अनेक प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयानं बुधवारच्या सुनावणी जामीन अर्ज फेटाळल्यानंतर रात्री उशिरा त्यांना आर्थर रोडमध्ये हलवण्यात आलं.

Loading Comments