नेहरूनगरमध्ये बाइकला आग


  • नेहरूनगरमध्ये बाइकला आग
SHARE

कुर्ला - येथील नेहरूनगर भागात केटीएम कंपनीच्या ड्युक या बाइकनं अचानक पेट घेतला. बॅटरीजवळ शॉर्टसर्किट झाल्यानं ही आग लागल्याचं बाइकचा मालक इमरान खान यानं सांगितलं. प्रसंगावधान दाखवत आजूबाजूला असणाऱ्यांनी माती टाकून आग विझवली. सुदैवानं आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. ही घटना सोमवारी रात्री 9च्या सुमारास घडली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या