कुर्ल्यात गोदामाला भीषण आग


SHARES

कुर्ला - येथील काजूपाडा शास्त्रीनगरमध्ये लाकडांच्या गोदामाला आग लागली. मंगळवारी रात्री 2 वाजता ही आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आग लागल्याचं कळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवळपास 9 गाड्या दाखल झाल्या. अग्निशमन दलाला 1 तासानंतर आग विझवण्यात यश आलं. आगीत दोन-तीन सिलिंडरचे स्फोटही झाले. आगीत लाकडाच्या दोन मोठ्या गोदामाचं नुकसान झालं आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा