मुंबईतल्या आकाशवाणी आमदार निवासस्थानात बाॅम्ब ?

घटनास्थळी बाॅम्ब शोध नाशक पथकाला देखील पाचरण केले आहे.

मुंबईतल्या आकाशवाणी आमदार निवासस्थानात बाॅम्ब ?
SHARES

मुंबईतल्या आकाशवाणी या आमदार निवासस्थानी बाॅम्ब असल्याच्या माहितीने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आमदार निवासस्थान रिकामे केले आहे. तर घटनास्थळी बाॅम्ब शोध नाशक पथकाला देखील पाचरण केले आहे. मात्र बाॅम्ब असल्याची अफवा पसरवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतेही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय