मानखुर्दजवळ खासगी बसला अपघात

 Chembur
मानखुर्दजवळ खासगी बसला अपघात
मानखुर्दजवळ खासगी बसला अपघात
मानखुर्दजवळ खासगी बसला अपघात
See all

मुंबई - चेंबूरहून पनवेलकडे जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्स बसला मानखुर्दजवळ अपघात झाला. बसचं पुढचं चाक तुटल्याने हा अपघात झाला असून सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना मानखुर्द महाराष्ट्रनगरजवळ घडली. त्यामुळे नवी मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूकही ठप्प झाली होती.

Loading Comments