अचानक लागली गाडीला आग

मुंबई - मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मनोर पोलीस ठाण्याच्या इथं फूड हब हॉटेलच्या जवळ एका गाडीने अचानक पेट घेतला. कारमधील सर्व सुखरूप असून, अचाकन धूर येऊ लागल्याने चालकाने कार थांबवली. पेट घेतल्याने गाडी जळून खाक झाली. दरम्यान यामुळे काहीवेळ हायवेवर ट्रॅफिकची समस्या निर्माण झाली होती.

Loading Comments