नोटांची हेराफेरी करणारा रेल्वे अधिकारी अटकेत

 Pali Hill
नोटांची हेराफेरी करणारा रेल्वे अधिकारी अटकेत

मुंबई - सीएसटी, कल्याण रेल्वे स्थानकांतील आरक्षित तिकीट खिडक्यांवर बेकायदेशीररित्या दोन हजार आणि चलनातील १०० रुपयांच्या नोटा बदलून दिल्याचा आरोप एका रेल्वे अधिकाऱ्यावर झालाय. सीबीआयनं याप्रकरणी मध्य रेल्वेचे सहाय्यक व्यवसाय व्यवस्थापक के. एल. भोयर यांना अटक केलीय. तब्बल ८ लाख २२ हजार रुपये बदलून दिल्याचा या अधिकाऱ्यावर आरोप आहे. सीबीआयनं सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ही कारवाई केलीय.

 

Loading Comments