रेल्वे पोलिसांनी घेतली महिला प्रवासी संघटनेची भेट

 Fort
रेल्वे पोलिसांनी घेतली महिला प्रवासी संघटनेची भेट
रेल्वे पोलिसांनी घेतली महिला प्रवासी संघटनेची भेट
See all

सीएसटी - सीएसटी रेल्वे पोलीस ठाणे येथे महिला रेल्वे प्रवाशी संघटना पोलीस मित्राच्या अध्यक्षा वंदना सोनवणे आणि आठ महिला कार्यकर्त्यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोसावी आणि पोलीस निरीक्षक हिरेमठ यांनी महिला सुरक्षे संबंधी बैठक घेतली. यावेळी महिलांना रेल्वे प्रवासादरम्यान येणाऱ्या अडीअडचणींबाबत चर्चा करण्यात आली. रेल्वे पोलीस हेल्प लाइन नं 9833331111 या क्रमांकाची माहीतीही दिली. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोसावी आणि पोलीस हवालदार निकाळे यांना अनुक्रमे सपोआ आणि सपोउनि पदी बढती मिळाल्याबाबत सत्कार करण्यात आला.

Loading Comments