कंट्रीबार जळून खाक

 Chembur
कंट्रीबार जळून खाक
कंट्रीबार जळून खाक
See all

चेंबूर - गॅस गळतीमुळे चेंबूरमधील कंट्रीबारला आग लागलीय. गुरूवारी साडेबाराच्या सुमारास ही आग लागलीय. या आगीत कोणतीही जिवीत हानी झालेली नसली तरी कंट्रीबार पूर्णपणे जळून खाक झालाय. या बारमधील कर्मचाऱ्यांनी सिलिंडर सुरू केल्यानंतर गॅसचा भडका उडून दुकानाला आग लागली. आगीचा भटका उडताच कर्मचाऱ्यांनी पळ काढल्यानं त्यांचा जीव वाचला. घटनेचा अधिक तपास आरसीएफ पोलीस करत आहेत.

Loading Comments