सेल्फीचे वेड युवकाच्या जीवावर

 Kurla
सेल्फीचे वेड युवकाच्या जीवावर
सेल्फीचे वेड युवकाच्या जीवावर
सेल्फीचे वेड युवकाच्या जीवावर
See all

कुर्ला - सेल्फी काढण्याचे वेड युवकाच्या चांगलेच अंगाशी आले आहे. रविवारी सकाळी अरबाज खान हा तरुण सेल्फी काढण्यासाठी येथील यार्डात उभ्या असलेल्या रेल्वेच्या छतावर चढला. मात्र सेल्फी काढण्याच्या नादात त्याचा हात ओव्हरहेड वायरला लागला. यामध्ये तो 50 टक्के भाजला. त्याला लगेच घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अरबाज खान हा जोगेश्वरीतील रहिवासी असून, तो कुर्ल्यामध्ये नातेवाईकांकडे आला होता.

Loading Comments