तात्याराव लहाने सत्र न्यायालयात

  Pali Hill
  तात्याराव लहाने सत्र न्यायालयात
  मुंबई  -  

  मुंबई - छगन भुजबळांच्या रुग्णालयातील भरती प्रकरणी गुरुवारी जे.जे.रुग्णालयाचे डीन डॉ. तात्याराव लहाने सत्र न्यायालयात हजर झाले. अहवाल यापूर्वीच दाखल केला होता तोच अहवाल कायम असून, त्यात कुठलाही बदल नाही त्यामुळे हाच अहवाल ग्राह्य धरण्यात यावा अशी विनंती त्यांनी कोर्टाला केली. कोर्टानं त्यांचा याबाबतचा जुना अहवाल मान्य असून, भुजबळांना कुठलीही नियमबाह्य सुविधा दिली नसल्याचं या अहवालात म्हटलं आहे. न्यायालयाच्या आदेशानुसारच त्यांना खासगी रुग्णालयात तपासणीसाठी पाठवलं असल्याचं डॉ. लहाने यांनी अहवालात म्हटलंय.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.