मालाडमध्ये आढळला मृतदेह

 Malad
मालाडमध्ये आढळला मृतदेह

मालाड - येथील लक्ष्मीनगर नाल्यात शुक्रवारी सांयकाळी मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी सिद्धार्थ रुग्णालयात पाठवला. गुरुवारी रात्री कुमार बनसोडे (27) दारुच्या नशेत नाल्याच्या जवळ होता. त्यावेळी त्याचा तोल जाऊन तो नाल्यात पडला असेल असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Loading Comments