मोठा अपघात होता होता टळला!

 Andheri west
मोठा अपघात होता होता टळला!
मोठा अपघात होता होता टळला!
See all

अंधेरी - अंधेरीत एक अपघात होता होता टळला. वांद्रे ते बोरीवलीच्या दिशेने जाणाऱ्या बसला डंपरने धडक दिली आणि डंपरचालक फरार झाला. जवळच उभ्या असलेल्या पोलिसांच्या गाडीने बस चालकाला बाहेर काढले. अपघात झाला तेव्हा बसचालक मॉर्निंग शिफ्टला काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घ्यायला जात होता. त्यामुळे बसमध्ये प्रवासी नव्हते. अपघानंतर वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूककोंडी झाली होती.

Loading Comments