कामाठीपूरा परिसरात लागलेली आग विझली

कामाठीपूरा - कामाठीपूरा परिसरात लागलेली आग विझवण्यात अग्निशमन दलाला अखेर यश आलंय. गल्ली क्र. 1 मधल्या महाराष्ट्र महाविद्यालयाजवळ आग लागली होती. आगीत कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसल्याची शक्यता आहे. आगेची माहिती मिळताच अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अखेर शर्थीच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आग बुझविण्यात यश आलं.  

Loading Comments