एका रात्री जाळल्या 14 दुचाकी

 Mumbai
एका रात्री जाळल्या 14 दुचाकी
एका रात्री जाळल्या 14 दुचाकी
See all

जुहू तारा रोड - जुहू तारा रोडमधील किशोरकुमार गांगुली मार्ग परिसरात 14 दुचाकी जाळल्याची घटना घडलीय. बुधवारी रात्री ही घटना घडली. 

परिसरातील काही रहिवाशांच्या या दुचाकी आहेत. रहिवाशांनी दुचाकी जाळल्याची तक्रार जुहू पोलीस ठाण्यात दाखल करताच पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. 

याप्रकरणी जुहू पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात देखील घेतलंय. तसंच या प्रकरणाचा आणखी तपास जुहू पोलीस करत आहेत.

Loading Comments