ओशिवरा येथे झोपडपट्टीत आग

ओशिवरा - ओशिवरामधील घाट कपांउंडमध्ये फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागली आहे. आगीत या दुकानाच्या शेजारील अनेक झोपड्याही जळून खाक झाल्या आहेत. आगीमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. आगीची तीव्रता पाहून अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न काम युद्ध पातळीवर सुरू आहेत.

Loading Comments